मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हॉट लूक
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्यामुळे खूप चर्चेत असते
सोनालीला मराठी सिनेमासृष्टीतील अप्सरा म्हटलं जातं
सोनाली नेहमी तिच्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट करत असते
सोनाली कुलकर्णीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
सोनालीचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत
पहा व्हिडीओ