प्यार का पंचनामा फेम सोनाली सहगल आजकाल चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त चर्चेत आहे. 

ती सोशल मीडियावर जास्त सक्रीय असते. सोनाली आपल्या फिटनेसने तर कधी आपल्या बोल्डनेसने चाहत्यांची मने जिंकते

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी सोनाली सहगल अनेक म्युझिक अल्बममध्ये दिसली आहे. तिने आतिफ अस्लमच्या अल्बममध्येही काम केले आहे. 

प्यार का पंचनामामध्ये काम करून सोनालीने लाखो चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.

अलीकडेच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे. 

तिने ब्लॅक अँड व्हाइट हॉट बिकिनी घातली असून त्यावर तिने जॅकेट घातले आहे. सोनालीचे धमाकेदार फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत. तर ते फायर इमोजी आणि रेड हार्ट कॉमेंट बॉक्सवर टाकत आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी