बॉ ली वू  ड    90's 

1994 मध्ये आलेल्या 'मोहरा' चित्रपटामुळं रवीना टंडनला खूप  प्रसिद्धी मिळाली. तिला 'मस्त मस्त  गर्ल' हे नवीन नाव देखील मिळालं.

तेजाब या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. एक दो तीन हे गाणं आजही माधुरी दीक्षितचं आयकॉनिक गाणं  मानलं जातं.

1995 मध्ये आलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट केवळ त्या वर्षातील मोठं यश नाही तर आतापर्यंतचा  लोकप्रिय  चित्रपट आहे.

१९९५ मध्ये आलेल्या ‘रंगीला या चित्रपटामध्ये काम केल्यानंतरच उर्मिला रातोरात स्टार बनली. चित्रपट आहे.

करिश्मा कपूरच्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक म्हणजे राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है  ज्यांनी तिला यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळख दिली.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी