अभिनेता हृतिक रोशनचे नाव 'या' अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं

अभिनेत्री सबा आझाद आणि ह्रतिक अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहे.

Credit : Instagram | sabazad

सबा आझाद

अभिनेत्री आणि मॉडेल एंजेला क्रिसलिंज्कीसोबतही ह्रतिकचे नाव जोडल्याची चर्चा होती.

Credit : Instagram | angelakrislinzki

एंजेला क्रिसलिंज्की

अभिनेत्री कतरिना कैफ ह्रतिक रोशनसोबत लिंकपच्या चर्चा ही पसरल्या होत्या.

Credit : Instagram | Katrina Kaif

कतरिना कैफ

काबिल चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर लिंकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

Credit : Instagram | Yami Gautam

यामी गौतम

या अभिनेत्रीने ह्रतिक रोशनसोबतच्या लिंकअपची बातमी खोटी आहे, असे स्पष्टीकरण दिलं आहे.

Credit : Instagram | Pooja Hegde

पूजा हेगडे

 अभिनेता हृतिक रोशन सोबत या अभिनेत्री लिंकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

Credit : Instagram | Sushmita Sen

पूजा हेगडे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी