बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. 

सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे.

करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या कार्तिक आर्यनने नुकत्याच एका अवॉर्ड शो मध्ये चांगलीच हवा केली.

अलीकडेच 'भूल भुलैया 2' या चित्रपटातून कार्तिकने आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी