रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपील लीग 2022 मधून शुक्रवारी बाहेर पडला.

Credit:  Social Media

आयपीएलच्या 2022 च्या हंगामात विराटचे प्रदर्शन फारच निराशाजनक राहिले आहे.

Credit:  Social Media

क्लालिफायर दोनच्या  सामन्यातही विराट कोहली मोठी खेळू शकला नाही.

Credit:  Social Media

विराटच्या कामगिरीवर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने एक वादग्रस्त ट्वीट केले आहे.

Credit:  Social Media

ट्वीटमध्ये केआरकेने विराटला क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Credit:  Social Media

या ट्वीटमुळे केआरके पुन्हा एकदा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Credit:  Social Media

 नागिन 3 फेम एक्ट्रेस हेली दारूवालानं नागिन या मालिकेमध्ये काम केला आहे

Credit:  Heli Daruwala

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी