एली अवरामचा टॉवेलमध्ये किलर लूक
अभिनेत्री एली अवराम सलमान खानच्या टीव्ही शो बिग बॉस सीझन 7 मध्ये दिसली होती
एली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते
आता ही तिने तिचे काही हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शे अर केले आहेत. ज्यात तिने टॉवेल गुंडाळलेला आहे
या फोटोंमध्ये तिने तिचा टॉवेल हातात धरून बसलेली दिसत आहे
या फोटोंमध्ये एली अवराम उघड्या आणि ओल्या केसांमध्ये दिसत आहे
एली अवरामचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये एली अवराम तिचा किलर लूक दाखवताना दिसत आहे