अभिनेत्री अदा शर्मा - 'तू चीज बडी है मस्त...'

अदा शर्मा आपल्या सौंदर्याने इंटरनेटवर आग लावायचे काम करते

ती तिच्या स्मित हास्य आणि बोल्ड अदांनी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकवते

आताही तिने तिचे बेडरूममधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या ताज्या फोटोत अदा पोल्का स्टाइल डीपनेक आउटफिटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे

हलका मेकअप, मोकळे केस आणि चेहऱ्यावर स्मित हास्य अदाचे सौंदर्य वाढवत आहे

अदाने तिच्या बोल्ड आणि हॉटनेसने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे

अदाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून हजारो लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत