ड्रीम गर्ल अनन्या पांडेचा ब्राऊनिश ग्लॉसी मेकअपमध्ये अनोखा अंदाज

अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

अनन्याचा दरदोरच नवा लूक सोशल मीडियावर पहायला मिळतो

आता पुन्हा एकदा तिचा नवा लूक व्हायरल होत आहे

या फोटोशूटमध्ये अनन्याने ब्लॅक अँड व्हाईट कलरची कोट-पँट घातली आहे

सोबत तिने हिऱ्यांच्या दागिन्यांसह, ब्राऊनिश ग्लॉसी मेकअप करत केसांचा बन बनवला आहे

या लूकमध्ये अनन्या हटके आणि सुंदर दिसत आहे

 तिच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकुळ घातलायं

तिच्या या फोटोंवर काही मिनिटांतच हजारो लाईक्स आले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी