अभिनेत्री  अनन्या पांडेंचा नवा फोटोशूट

बॉलिवूडमधील स्टारकिड म्हणून ओळखली जाणारी अनन्या पांडे सोशल मीडीयावर प्रसिद्धीच्या झोतात आहे.

Credit: Insta|ananyapanday

नुकताच सोशल मीडीयावर शेअर केलेल्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या चांगलीच चर्चेत आहे.

Credit: Insta|ananyapanday

अनन्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून, त्यावरती आकाशी रंगाचा कोट पकडला आहे.

Credit: Insta|ananyapanday

अनन्याचा फोटोमधील हा लूक पाहून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Credit: Insta|ananyapanday

अनन्याने हा फोटोशूट 'गहराइया' च्या प्रमोशनसाठी केला आहे.

Credit: Insta|ananyapanday

अनन्याने हा फोटोशूट 'गहराइया' च्या प्रमोशनसाठी केला आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी