शॉर्ट स्कर्टमध्ये कहर करणारी अनन्या पांडे

अनन्या पांडे तिच्या ग्लॅमरस लुक्समुळे चर्चेत असते.

ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या सिझलिंग लूकचे फोटो शेअर करत असते.

अनन्याने शेअर केलेल्या फोटोत ती टॅन ब्राऊन कलरचा मिनी स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टँक टॉप घातला आहे

या फोटोंमध्ये अनन्या तिची स्लिम फिट फिगर दाखवताना दिसत आहे

कमीत कमी मेकअप, गडद भुवया आणि न्यूड गुलाबी शेडची लिपस्टिक अनन्याचे सौंदर्य वाढवत आहे

शॉर्ट स्कर्टमध्ये स्टायलिश आणि किलर पोझ देताना चेहऱ्यावर पडणारा सूर्यप्रकाश तिचे सौंदर्य खुलवत आहे

तर तिने, I want a Sunday kind of love ☀️ असं कॅप्शन दिलं आहे