लग्नानंतर  अंकिता लोखंडेची पहिली मकर संक्रांत

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने काही दिवसांपूर्वीच विकी जैनशी लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर अंकिताने पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे.

अंकिताने यावेळी काळी साडी आणि त्यावर हलव्याचे दागिने परिधान केले होते.

अंकिताने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नेटकऱ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.