बॉलिवूड अभिनेत्री अनुपमा अग्निहोत्री

बॉलिवूड अभिनेत्री अनुपमा अग्निहोत्री तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत येत आहे

तिच्या बोल्डनेस आणि हॉटनेसने भरलेल्या फोटोंचीच चर्चा सोशल मीडियावर होत असते

सोशल मीडियावर जास्त सक्रिय असलेली अनुपमा तिचे हॉट फोटो शेअर करत असते

आता अनुपमाच्या ताज्या फोटोंनी खळबळ उडवून दिली आहे, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे

या फोटोंत अनुपना पांढऱ्या रंगाची ब्रा त्यावर गुलाबी रंगाचा क्रॉप टी-शर्ट आणि व्हाईट शॉर्ट घातलेली दिसत आहे

या फोटोंमध्ये अनुपमा तिच्या टोन्ड फिगरमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे

तिच्या या हॉट फोटोंनी चाहत्यांना अस्वस्थ केले आहे