अभिनेत्री आथिया शेट्टी हिने 31 वाढदिवस साजरा केला

05 November 2023

Created By: आयेशा सय्यद

आथियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला

पण एका खास व्यक्तीच्या शुभेच्छांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं

आथियाचा पती के एल राहुल याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

हा खास फोटो के एल राहुल शेअर केलाय

तू माझं आयुष्य परिपूर्ण केलंय, वाढदिवसाच्या शुभेच्छा!, असं म्हणत त्याने शुभेच्छा दिल्यात

के एल राहुलच्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत