भूमी  पेडणेकर सध्या चर्चेचा विषय

भूमी पेडणकर  च्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनी नेहमीच पसंती दिली आहे.

Photo Credit : Instagram : bhumipednekar

भूमीला इन्स्टाग्रामवर 6.6 दशलक्ष लोक फॉलो करतात. 

Photo Credit : Instagram : bhumipednekar

अलिकडेच तिचा राजकुमार रावसोबत  'बधाई दो' चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Photo Credit : Instagram : bhumipednekar

गे-लेस्बियन संबंधांवरील पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा  'बधाई दो' अधिक संवेदनशील आहे.

Photo Credit : Instagram : bhumipednekar

तिच्या आगामी चित्रपटांसाठी ती तिच्या फिटनेसवर विशेष काम करत आहे.

Photo Credit : Instagram : bhumipednekar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी