बिपासा बसू ही तिच्या फिटनेस आणि अभिनयामुळे ओळखली जाते

आता ती तिच्या गूड न्यूजमुळे चर्चेत आहे

ती प्रेग्नंट असून या बातमीमुळे ती आणि करण आनंदात आहेत

त्यादरम्यान तिने आणि करणने काल संध्याकाळी बेबी शॉवर सेलिब्रेशन केले

यादरम्यान बिपाशा आणि करणने खूप धमाल केली

यादरम्यान दोघेही खूप क्यूट दिसत होते

बिपाशाने लाइट पिंक आउटफिटमध्ये तर करण सिंग ग्रोव्हरने निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत होता

याआधी बिपाशाने पारंपारिक बेबी शॉवर केले होते. त्यादरम्यान बिपाशा आणि करण पारंपरिक लूकमध्ये दिसले.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी