बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा कटआउट ड्रेसवरील फोटोशूट 

अभिनेत्री दीपिका पदुकोणने  तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Credit: Insta | deepikapadukone

दीपिकाने शेअर केलेल्या फोटोत तिने ऑरेंज कलरचा कटआउट ड्रेस परिधान केला आहे.

Credit: Insta | deepikapadukone

कटआउट ड्रेसमधील तिच्या या लूकवरून युजर्सनी अनेक कमेंट केल्या आहेत.

Credit: Insta | deepikapadukone

दीपिका आता उर्फी जावेदची कॉपी करत आहेत. असे काही युजर्सनी कमेंटमध्ये  म्हणलं आहे.

Credit: Insta | deepikapadukone

दीपिकाच्या चित्रपट आगामी 'गरहैयां' याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

Credit: Insta | deepikapadukone

Credit: Insta | deepikapadukone

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी