प्रेग्नंट दीपिका पादुकोणचा जलवा, अत्यंत खास लूकमध्ये अभिनेत्री...
Created By: Shital Munde
9 August 2024
दीपिका पादुकोण हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे
लवकरच दीपिका पादुकोण ही आपल्या बाळाला जन्म देणार आहे
नुकताच आता दीपिका पादुकोण ही स्पॉट झालीये
यावेळी जबरदस्त अशा लूकमध्ये दीपिका पादुकोण ही दिसत आहे
यावेळी जबरदस्त अशा लूकमध्ये दीपिका पादुकोण ही दिसत आहे
विशेष म्हणजे यावेळी दीपिका पादुकोण हिचा बेबी बंप देखील दिसतोय
जेवणासाठी दीपिका पादुकोण ही हॉटेलमध्ये पोहोचली होती