बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा नवा फोटोशूट !

Credit : instagram |Deepika Padukone

दीपिका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Credit : instagram |Deepika Padukone

ती तिचे नवनवे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Credit : instagram |Deepika Padukone

नुकताच दीपिकाने आपल्या स्टाईलिश फोटोशूटचे  फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर  अकाऊटवर शेअर केले आहेत.

Credit : instagram |Deepika Padukone

या फोटोंमध्ये दीपिका ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

Credit : instagram |Deepika Padukone

सोशल मीडीयावर तिच्या या लूक वर चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

Credit : instagram |Deepika Padukone

दीपीका पादुकोणचा 'गेहरांईया' हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी  Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

Credit : instagram |Deepika Padukone

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी