दिशा पटानी विशेष
दिशा पटानीचा जन्म 13 जून 1992 रोजी पिथौरागढ, उत्तराखंड येथे झाला.
Photo Credit : Instagram : Disha Patani
एम एस धोनी चित्रपट हा तिच्या कलाप्रवासाला कलाटणी देणारा होता.
Photo Credit : Instagram : Disha Patani
त्यानंतर पटानीने बाघी 2, भारत, मलंग चित्रपटांमध्ये मध्ये काम केलं.
Photo Credit : Instagram : Disha Patani
तिनं 2013 मध्ये पॉन्ड्स फेमिना मिस इंडिया सहभाग घेतला, ज्याची ती फर्स्ट रनर अप होती.
Photo Credit : Instagram : Disha Patani
सध्या ती टायगरला डेट करते आहे. मात्र, दोघांपैकी कोणीही अद्याप त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही.
Photo Credit : Instagram : Disha Patani