अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडीयावर खूप सक्रिय असते.

Credit: Disha Patani Instagram

दिशाचा सोशल मीडीयावर चाहतवर्ग खूप मोठा आहे.

Credit: Disha Patani Instagram

दिशाने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.

Credit: Disha Patani Instagram

या फोटोत दिशाने शिमरी शॉर्ट ड्रेस परिधान केलाय.

Credit: Disha Patani Instagram

तिच्या या लूकवर चाहते फिदा झालेत.

Credit: Disha Patani Instagram

दिशाने फोटोसाठी खूप सुंदर पोझ दिल्या आहेत.

Credit: Disha Patani Instagram

आणखीन व्हिडिओ पाहा

Credit: Disha Patani Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी