दिशा पाटनीच्या टू-पीसमध्ये फोटोंनी वाढवला पारा
दिशा अनेकदा तिच्या लूकमुळे किंवा ब्रेकअपच्या चर्चामुळे प्रसिद्धीस येत असते
दिशा अनेकदा तिचे बिकिनी लूक शेअर करत असते
दिशाची बोल्ड स्टाइल मग ती साडीत असो किंवा बिकिनीमध्ये ती व्हायरल होतेच
आताही ती तिच्या बिकिनी लूकमुळे चर्चेत आहे
दिशाने गुलाबी रंगाची फ्लोरल बिकिनी घालून सोशल मीडियावर तापमान वाढवले आहे
दिशा गुलाबी रंगाच्या ब्रामध्ये तिचे क्लीवेज फ्लॉन्ट करत आहे
दिशा पटनी याआधी टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती