ईशा गुप्ताचा साधेपणा, लेहेंग्यात दाखवला ग्लॅमरस अंदाज

बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते

ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते

ईशा गुप्ता अली फजल आणि रिचा चढ्ढाच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीला ईशा गुप्ताने हजेरी लावली

यावेळी रिसेप्शन पार्टीत ईशा गुप्ता पारंपारिक ड्रेसमध्ये दिसली

यावेळी ईशाने बेबी पिंक रंगाचा लेहेंगा, डीप नेकचा ब्लाउज घातला आहे

तर यासोबत तिने डायमंड नेकलेस घातला आहे

आता ही तिचे रिसेप्शन पार्टीतील फोटो इंटरनेटचा पारा वाढवत आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी