टू पीसमध्ये इलियाना

इलियाना डिक्रूझने साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपली हवा केली आहे

ती चित्रपटांपेक्षा तिच्या खाजगी आयुष्यामुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे

इलियाना सोशल मीडियावर खूप सक्रिय राहायला लागली आहे

तिने तिचा बिकिनी लूक दाखवत इंटरनेटचा पारा पुन्हा एकदा चढवला आहे

ती पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे

तिने या फोटोत एका मांजराला कवेत घेतले आहे. ती त्याला कुरवाळत आहे