जॅकलिनचा लाल परी अंदाज

जॅकलीन फर्नांडिस गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणानंतर जॅकलीन सोशल मीडियापासून दूर गेली होती

 मात्र आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे.

यावेळी तिने तिचा बोल्ड आणि सिझलिंग लूक दाखवत आउटफिटमधील किलर अदा दाखवली आहे

या फोटोंमध्ये जॅकलिन लाल रंगाचा हॉट आउटफिट घातलेली दिसत आहे

जॅकलिनने कमीत कमी मेकअप करत केस बांधले आहेत. तर कानात छोटे झुमके घातले आहेत.

जॅकलीनने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक किलर स्टाइल दाखवल्या आहेत