जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर बॉलिवूडपासून दूर आहे

मात्र ती तिच्या मोहक फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे

खुशी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय राहते

तिने तिचे नवीन काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती सलवार सूटमध्ये दिसत आहे

या फोटोंमध्ये खुशी कपूर गुलाबी रंगाच्या कॉटन सलवार सूटमध्ये दिसत आहे

ग्लॉसी मेकअप आणि ओठांवर गडद लिपस्टिक लावत खुशीने तिचे केस खुले सोडले आहेत

कमेंट करताना जान्हवी कपूरने लिहिले की, 'पिंक मफिन' लिहलं आहे

या ड्रेसमध्ये खुशी कपूर खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा हा लूक खूपच आवडला आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी