जान्हवी कपूरचा पारंपारिक लूक 

इन्स्टाग्रामवर जान्हवी कपर नेहमीच तिचे लेटेस्ट फोटोज शेअर करत असते.

Photo Credit : Instagram : janhvikapoor

नुकतेच जान्हवीनं नवीन लूकमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram : janhvikapoor

या फोटोमध्ये जान्हवी कपूरनं पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.

Photo Credit : Instagram : janhvikapoor

पिवळ्या साडीत जान्हवीचा लूक अतिशय खुलून दिसत आहे.

Photo Credit : Instagram : janhvikapoor

आगामी फिल्म मिस्टर अँड मिसेस माहीसाठी जान्हवी कसून सराव करत आहे.

Photo Credit : Instagram : janhvikapoor

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी