जान्हवीच्या टू-पीसमधील किलर पोज

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही बॉलीवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे

जी आपल्या फोटोंने सोशल मीडियावर तापमान वाढवत असते

आताही तिने तिचे मालदीवमधील भन्नाट फोटो शेअर केले आहेत

जान्हवी तिच्या ताज्या फोटोंमध्ये निऑन कलरच्या बिकिनीमध्ये कहर करताना दिसत आहे

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर समुद्रकिनारी पोज देताना दिसत आहे

जान्हवी बिकिनीमध्ये हॉट पोझ देताना देखिल खूप क्यूट दिसत आहे

जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर आगीसारखे व्हायरल होत असून त्यावर हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव होत आहे