जाह्नवी कपूरच्या फोटोशूटची तुफान चर्चा सुरू.

pic credit:Jhanvi insta

फोटोशूटमध्ये जान्हवीचा रॉयल लूक पहायला मिळतोय.

pic credit:Jhanvi insta

फोटोत जान्हवीनं एका पेक्षा एक पोझ दिल्या आहेत.

pic credit:Jhanvi insta

जाह्नवी या फोटोत अगदी एका राजकुमारी सारखी दिसत आहे.

pic credit:Jhanvi insta

या फोटोत तिनं लेहेंग्यावर दागिने परिधान केले आहेत. 

pic credit:Jhanvi insta

न्यूड मेकअपमध्ये ही ती पर्फेक्ट दिसते.

pic credit:Jhanvi insta

तिच्या फोटोंवर चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद येतोय.

pic credit:Jhanvi insta

चाहते जान्हवीची तुलना राजकुमारीशी करत आहेत.

pic credit:Jhanvi insta

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी