करिश्मा वयाच्या 50 व्या वर्षीही नाही कमी झाला बोल्डनेस

09 February 2026

Created By:  Shweta Walanj

90 च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं.

आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देते.

आता देखील करिश्माने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

चाहत्यांना देखील करिश्माचा लूक आवडला आहे.

वयाच्या 50 व्या वर्षीही करिश्मा प्रचंड क्लासी दिसते.