अभिनेत्री करिश्मा कपूरने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केलेत
करिश्मा कपूरची आग्रा ट्रीप, जगातील सात आश्चर्यांपैकी एक-ताजमहलला भेट
पांढऱ्या रंगाचा सूट आणि काळ्या रंगाचा चश्मा, करिश्माचा क्लासी लूक
फोटो शेअर करत म्हणाली, मंत्रमुग्ध करणारा अनुभव...
करिश्माच्या फोटोंना चाहत्यांची पसंती
ताजमहलही तुझ्यासमोर फिका आहे, चाहत्याची कमेंट
लूक प्रीटी, म्हणत चाहत्याची कॉम्प्लिमेंट
हेसुद्धा वाचा-अभिनेत्री गिरीजा ओकचं खास फोटोशूट म्हणाली...