वयाच्या 50 व्या वर्षी करिश्माचा कमी होईना बोल्डनेस, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
करिश्माचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
वयाच्या 50 व्या वर्षी देखील करिश्मा प्रचंड बोल्ड दिसते.
अभिनेत्री चाहत्यांना देखील फॅशन गोल्स देत असते.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
हे सुद्धा वाचा | अभिनेत्री शुबमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत...