वयाच्या 51 व्या वर्षी कमी होईना करिश्माचा ग्लॅमर, तिच्या पुढे तरुणीही फिक्या

20 सप्टेंबर 2026

अभिनेत्री करिश्मा कपूर आज बॉलिवूडपासून दूर असली खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.

एक काळ असा होता जेव्हा करिश्माने बॉलिवूड गाजवलेला. 

आता तिची लेक बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चांनी देखील जोर धरला आहे.

पण यावर कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही.

सध्या करिश्माचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

चाहते देखील तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

5 हजाराची जीन्स पॅण्ट आणि 10 हजाराचे बुट विकत घेतल्यानंतर किती UPI चार्ज लागेल