कतरिना कैफचा हंकी फंकी हॅलोविन लूक

ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. दरम्यान, आता कतरिनाचा लेटेस्ट लूक चांगलाच व्हायरल होत आहे.

अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर हॅलोवीन लूक शेअर केला आहे, ज्याने सर्वजण थक्क झाले आहेत.

कतरिना पहिल्यांदाच अशा फंकी लूकमध्ये दिसली आहे.

या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाची डेनिम शॉर्ट्स आणि बेबी पिंक कलरचा टॉप आणि ट्रांसपेरंट श्रगमध्ये दिसत आहे. त्यावर रंगीबेरंगी झालर ही दिसत आहेत.

कतरिनाने नेट ब्लॅक स्टॉकिंग्ज घेत, सटल बेस आणि रेड लिपस्टिक लावत मेकअप केला आहे. तिने एका डोळ्यात लाल तर दुसऱ्या डोळ्यात निळा रंग लावला आहे

याशिवाय, तिने 2 पोनीटेल बनवत एक बाजू लाल केसांचा रंग आहे आणि दुसरी बाजू निळ्या रंगाची आहे

या रंंगात आणि ढगांत ती खूपच बोल्ड दिसत आहे