मलायका अरोराचा रोमँटिक अंदाज

बॉलिवूडमधील मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही जोडी लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जाते

मलायका आणि अर्जुन एकमेकांबरोबर वेळ घालविण्याची एक ही संधी सोडत नाहीत

या दरम्यान त्यांचे काही रोमँटिक अंदाजातील फोटो व्हायरल झाले आहेत

मलायका आणि अर्जुन हे लंडनच्या स्टॅनफोर्ड स्टेडियममध्ये फुटबॉल सामना पाहण्यासाठी गेले होते

यावेळी मलायका आणि अर्जुन रोमँटिक अंदाजात पहायला मिळाले

सामन्यादरम्यान मलायका अरोराने गाण्यांवर डान्स ही केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे

फोटोमध्ये अर्जुन मलायका अरोराच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसत आहे