मलायका अरोराने स्पोर्टी लूकमध्ये दाखवली ग्लॅमरस स्टाईल

मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ती दररोज तिचा नवीन लूक शेअर करत असते

आताही ती तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे

लेटेस्ट फोटोंमध्ये मलायका स्पोर्टी लूकमध्ये दिसत आहे.

या फोटोंमध्ये मलायकाने निओम कलरचा शर्ट आणि मल्टी कलर पॅन्ट घातली आहे

तिने न्यूड मेकअप आणि स्मोकी आयसह तिचा लूक पूर्ण करताना केसांची पोनीटेल बनवत काळ्या रंगाचे हाय हिल्सचे बूट घातले आहेत

वयाच्या 49 व्या वर्षीही मलायका स्पोर्टी लूकमध्ये हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे