मलायकाचा लेहेंगा लूक

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फिटनेससह सौदर्यामुळे चर्चेत असते

ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

आता ही तिचे फॅशन इव्हेंटमधील रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत

ज्यात ती पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यासोबत मॅचिंग ब्लाउज घातलेला दिसत आहे

मलायकाने फक्त मांग टिका आणि मॅचिंग बांगड्या घालत 

पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये ती बोल्ड आणि सुंदर दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी