मलायकाच्या दिलखेच अदा पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

Created By: Shweta Walanj

मलायकाने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

फोटोमध्ये मलायका हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

सध्या सर्वत्र मलायका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

काळ्या हटके लेहेंग्यामध्ये मलायकाने पोज दिल्या आहेत.

मलायकाने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.