मलायका तिच्या बोल्ड लूक, फिटनेस, स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे ओळखली जाते

मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

मलायका इंस्टाग्रामवर दररोज तिचा नवनवीन लूक शेअर करत असते. 

ती या फोटोंमध्ये ऑरेंज कलरच्या डिझायनर शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे

तिचा हा बोल्ड लूक पाहून लोक अंदाजही लावू शकत नाहीत की ती 48 वर्षांची आहे

या लूकमध्ये मलायका खूपच हॉट दिसत आहे.

मलायकाचा हा हॉट अवतार पाहून यूजर्सना घाम फुटला आहे

सध्या चित्रपटात कमी आणि टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत अधिक दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी