अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असते.

Pic Credit: Mrunal Thakur

मृणालने काही फोटो सोशल मीडीयावर अपलोड केले आहेत.

Pic Credit: Mrunal Thakur

मृणालने फोटोत पांढऱ्या रंगाचा टॉप, जॅकेट आणि प्रिंटेड पॅन्ट परिधान केली आहे.

Pic Credit: Mrunal Thakur

मृणाल फोटोत सिझलिंग पोझ देताना दिसली.

Pic Credit: Mrunal Thakur

मृणालने डीप नेक टॉपसोबत ड्रेस परिधान केलाय.

Pic Credit: Mrunal Thakur

मृणालने हे फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Pic Credit: Mrunal Thakur

मृणालचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांना खूपच पसंत पडला आहे.

Pic Credit: Mrunal Thakur

मृणाल ठाकुर 'जर्सी' या आगामी चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.

Pic Credit: Mrunal Thakur

आणखीन फोटो पाहा

Pic Credit: Mrunal Thakur

Pic Credit: Mrunal Thakur

Pic Credit: Mrunal Thakur

Pic Credit: Mrunal Thakur

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी