मृणाल ठाकूरची बिकिनीतील मस्ती

मृणाल तिचे सौंदर्य आणि मादक अदांनी चाहत्यांना प्रभावित करत असते

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते

मृणाल ठाकूर तिच्या आलटफिट घेऊन कायम चर्चेत असते 

मृणाल तिचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करणे टाळते

मात्र आता ही तिचा बिकीनी लूक चांगलाच व्हायरल होत आहे

या फोटोतील गुलाबी रंगाच्या सेक्सी बिकिनी आणि काळा चेष्मा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी