अभिनेत्री नोरा फतेहीचा 'बोल्ड' अंदाज!

Credit : Social Media

बॉलिवूडची  बोल्ड, ब्युटीफुल अशी नोरा फतेहीची ओळख आहे

Credit : Social Media

नोरा फतेही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.

Credit : instagram |  Nora Fatehi

नोरोना आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.

Credit : instagram |  Nora Fatehi

 नोरा फतेहीने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पूलजवळ बसलेला तिचा फोटो शेअर केला आहे

Credit : instagram |  Nora Fatehi

माझ्यासोबत ट्रिपला कुणाकुणाला यायचंय…? हे कॅप्शन देऊन तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Credit : Social Media

नोराने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे.

Credit : Social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी