नोरा फतेहीचा रिवीलिंग लूक

नोरा फतेही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते

ती तिच्या अभिनय, डान्समुळे सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते

नोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार पाहायला मिळतो

आता ही तिने तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार दाखवला आहे. ज्यात ती सिल्व्हर सिक्वेन्ससह थाई हाय स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे

नोराने ग्लॉसी लाइट मेकअप करत, मॅचिंग डायमंड ज्वेलरी घातली आहे. सोबत मॅचिंग हाय हिल्स देखिल कॅरी केल्या आहेत

या लूकमध्ये नोरा खूपच हॉट दिसत आहे