नोराने तिच्या डान्स, स्टायलिश लूक आणि अभिनयाची जादू केली आहे

नोरा तिच्या बोल्ड आणि हॉटलूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते

ती सोशल मीडियावर सक्रीय पाहते

तर ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही

नोराच्या या बॉडीकॉन ड्रेसवर मिरर वर्क केलेला आहे

नोरा गुलाबी रंगाचा चमकदार बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे

ती तिच्या किलर लूकने चाहत्यांना वेड लावत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी