पलक तिवारी तिच्या सौंदर्य आणि बोल्डनेसमुळे चर्चेत येत असते

तर तिचा ग्लॅमरस लूक हा तिची आई श्वेता तिवारीपेक्षाही पुढे आहे

तिची घायाळ करणारी अदा ही लोकांचे लक्ष वेधून घेत असते

या दरम्यान सोशल मिडीयावर व्हायरल होणारे तिचे नवीन फोटोंनी चाहते प्रभावित झाले आहेत

यावेळी पलक शरारा सूटमध्ये दिसत आहे

पलकने लाइट शेडचा प्रिंटेड शरारा घातला असून ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे

ती या देसी अवतारात खूपच सुंदर दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी