साडीतही दिसली पलकची झणझणीत किलर स्टाईल

पलक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते

आता पुन्हा एकदा पलकचा नवा लूक चर्चेत आला आहे. जो वेगाने व्हायरल होत आहे

लेटेस्ट फोटोमध्ये पलकने स्टायलिश ब्लॅक ग्रीनिश साडीवर मॅचिंग डीप नेक ब्लाउज घातला आहे

पलकने न्यूड मेकअप केला आहे. तर खुले सोडत एकापेक्षा एक बोल्ड पोज दिल्या आहेत

या देसी अवतारातही अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे

'रोझी: द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून ती चर्चेत आहे