परिणीती चोप्राचा 'टू पीस' अवतार

परिणीती चोप्रा ही तिच्या अभिनयासह हॉट फिगरसाठी ओळखली जाते

तिने तिच्या क्यूटनेस अनेकांची मने जिंकली आहेत

ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते

आता ही तिच्या हॉट आणि ग्लॅमसर फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे

परिणीतीने मालदीवमधील निऑन कलरच्या बिकिनी फोटो इन्स्टावर पोस्ट केले आहेत

ती त्या फोटोत बीचवर वाळूशी खेळताना दिसत आहे

तर तिने बिकिनीमधील फोटोच्या कॅप्शनमध्ये biggini shoot असे लिहलं आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी