पाळणा हलला, देसी गर्ल आई झाली!

credit: Insta|Priyanka

अभिनयाच्या जोरावर  हॉलिवूडमध्ये छाप सोडणारी  प्रियंका आई झाली आहे

credit: Insta|Priyanka

प्रियंकाने इन्स्टाग्राम पोस्ट करत माहिती दिली आहे

credit: Insta|Priyanka

ती म्हणाली, 'मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की, मी सरोगसीद्वारे आई झाले आहे.'

credit: Insta|Priyanka

सध्या आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष्य देत आहोत तरी आमच्या खासगीपणाचा आदर करा

credit: Insta|Priyanka

पण जन्माला आलेलं बाळ मुलगा की मुलगी हे अद्याप कळू शकलेलं नाही

credit: Insta|Priyanka

दरम्यान, TMZ  वेबसाईटनुसार मुलगी झाल्याचा दावा आहे

credit: Insta|Priyanka

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी