देसी गर्ल प्रियांका चोप्राचा नवा फोटोशूट

प्रियांका चोप्राने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर  केले आहे.

या फोटोंमध्ये प्रियांका ग्लॅमरस अंदाजात  दिसत आहे.

प्रियांकाच्या या नव्या लूकची नेटकऱ्यांमध्ये  चर्चा रंगली आहे.

प्रियांकाचे हे फोटोशूट इंटरनॅशनल  मॅगझिनसाठी आहे.

प्रियंका चौप्राने हे फोटो आपल्या इंस्टाग्राम  शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. .