अभिनेत्री सारा अली खानचे हॉलिडे 

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान तिची आई अमृता सिंगसोबत हॉलिडे इन्जॉय करतेय. 

अभिनेत्री सारा अली खान महाकालेश्वर जोतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी ती आपल्या आईसोबत गेली आहे.

साराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर तिची आई अमृता सिंगने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. कोरोनाचे नियम पाळत यात त्या दोघींनीही मास्क घातला आहे.

महाकालेश्वर जोतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी ती आपल्या आईसोबत गेलेले फोटो साराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.